न्याय विश्व साप्ताहिक ब्रेकिंग न्यूज
1)बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीसाठी उद्या मतदान; विधीज्ञांमध्ये उत्सुकता शिगेला
2) विद्यार्थ्याचे गुण हे त्याच्या भविष्यातील कमाईचे अंतिम मोजमाप ठरू शकत नाहीत: मुंबई उच्च न्यायालय
मोटार अपघात प्रकरणात नुकसान भरपाई देताना न्यायालयीन निष्कर्ष.
मृत विद्यार्थी मिरज (सांगली)येथे राहत होता आणि भविष्यात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करण्याची शक्यता होती, हे न्यायालयाने मान्य केले.
प्रकरण
National Insurance Company Ltd vs Malan Anil Holkar
3) स्पेसिफिक परफॉर्मन्स दावा नाकारल्यानंतरही ‘Earnest Money’ परत मिळवण्यासाठी स्वतंत्र दावा करता येतो — मुंबई उच्च न्यायालय
न्यायालयाचे ठळक मत
“Section 24 फक्त भरपाई मागण्यास अडथळा आणते;
परंतु इतर योग्य दिलासे — जसे की अर्नेस्ट मनी (बयाना रक्कम) परत मिळवणे — यावर बंदी नाही
प्रकरण
Case Title: Khandesh & Ors. v. Late Sau. Taisaheb Sunanda & Ors. [Second Appeal No. 495 of 2022]
*Citation* : 2026 LiveLaw (Bom) 134
4) पुरावा आणि तज्ज्ञ साक्ष नसताना, केवळ जखमांवरून मृत्यूचे कारण ठरवता येत नाही:रेल्वे अपघात भरपाई प्रकरण मुंबई उच्च न्यायालय
मृत महिला वैध सीझन पासधारक प्रवासी होती.
सकाळच्या वेळी ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याचा दावा.
रेल्वे क्लेम ट्रॅब्युनल ने दावा फेटाळला.
ट्रॅब्युनल असे मानले की मृत्यू रेल्वे ट्रॅक ओलांडताना (trespass) झाला.
*Case Title : Rajani Ravindra Pol v. Union of India [First Appeal No. 619 of 2018]
,*Citation : 2026 LiveLaw (Bom) 133
5) हॉटेल बंद करण्यासाठी पूर्वी दोषसिद्धी (Conviction) आवश्यक नाही — (अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध कायदा),, (PITA) : मुंबई उच्च न्यायालय
Case Title: Anup Ganpat Gondkar & Anr. v. State of Maharashtra [Criminal Writ Petition No. 1405 of 2025]
6) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर ‘समान वेतन’चा हक्क — मुंबई उच्च न्यायालय
Case Title: Gajanan Namdeo Oge & Ors. v. Vasai-Virar City Municipal Corporation & Ors. [Writ Petition No. 9442 of 2019]
7) विलंब माफ करण्यापूर्वी ‘bona fide(’‘प्रामाणिक व विश्वासार्ह) कारणांची खातरजमा आवश्यक — इलाहाबाद उच्च न्यायालय
*Case Title* : Neha Jaykishore Mehrolia v. Rahul Sisodia 2026 LiveLaw (AB) 136
8) विरोधाभासी व अपुर्या पुराव्यावर दोषसिद्धी (conviction) टिकू शकत नाही — पटना उच्च न्यायालय
पीडितेच्या जबाबात गंभीर विसंगती, वैद्यकीय पुराव्याचा अभाव आणि स्वतंत्र पुष्टी नसल्यास दोषसिद्धी कायम ठेवता येत नाही.
*Case Title : Deepak Kumar @ Sunny and Anr v. State of Bihar.
*Case Number* : Criminal Appeal (DB) No. 936 of 2018
9)पती / पत्नीच्या मृत्यूनंतर Ex-Parte घटस्फोट रद्द करता येत नाही — इलाहाबाद उच्च न्यायालय
न्यायालयाने Smt. Yallawwa vs. Smt. Shantavva या Supreme Court of India च्या निर्णयावर अवलंबून राहून म्हटले की:
मृत्यूनंतर वैवाहिक खटले (matrimonial proceedings) अबेट (abate) होतात
वारसांना (legal heirs) ते पुढे चालू ठेवण्याचा अधिकार नसतो.
*Case Title : Smt. Geeta Rani And 2 Others Versus Smt. Maya Devi And 4 Others 2026 LiveLaw (AB) 132
10) ड्युटीवर अपघात होऊन कोमात गेलेल्या कर्मचाऱ्याचा पगार रोखता येणार नाही — राजस्थान उच्च न्यायालय
*प्रकरण
Sharda Kanwar v State of Rajasthan & Ors.2026 LiveLaw (Raj)
11) पेपर लीक झालेल्या परीक्षेत निकाल जाहीर करण्याचा उमेदवारांना ‘अपरिहार्य हक्क’ नाही — इलाहाबाद उच्च न्यायालय
Case Title: Km. Lakshmi And 10 Others Versus State of U.P. and others 2026 LiveLaw (AB) 129
12) दोषी वस्तूच नसेल तर दावा कसा सिद्ध होणार? — दिल्ली राज्य ग्राहक आयोग
तक्रारदाराने दोषी वस्तूच विकून टाकली असल्यास, तिची तपासणी शक्य नसल्याने दोष सिद्ध करता येत नाही.
Mr. Subhash Chandra Gupta vs. Samsung India Electronics Pvt. Ltd.
Case No; FA-238/2024
13) या निवडणुकीत फक्त ५ मते देण्याऐवजी पूर्ण २३ मते द्या: ॲड भाऊसाहेब पवार
14) उद्याच्या मतदानामुळे २०–२५ वर्षांपासून चालत आलेली परंपरा बदलण्याची संधी : ॲड प्रमोद भोकरे
15) “एकही मत वाया जाऊ देऊ नका; उद्या नक्की मतदान करा!” ॲड प्रमोद सुतार
16) नवीन नेतृत्वासाठी संधी; उद्या मतदानात सहभागी व्हा: ॲड.सुमेध ठाणेदार
17) वकिलांच्या भवितव्यासाठी निर्णायक क्षण; उद्या मतदानासाठी पुढे या: ज्येष्ठविधीज्ञ ॲड मनोज भोसले ॲड संतोष मधाळे
18) “निर्णायक भूमिका महिलांची—बार कौन्सिल निवडणुकीत सक्रिय सहभाग द्या” ॲड प्रियांका महाडिक ॲड अंकिता कराडे
19)“बार कौन्सिल निवडणुकीत महिला मतदारांनी आपली ताकद दाखवावी” ॲड सीमा सुतार ॲड जुलेखा मुत्वल्ली ॲड संगीता गोसावी यांचे आव्हान
20) ॲड अमोल पिसाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा : ज्येष्ठविधीज्ञाने दिल्या शुभेच्छा
⚖️ न्याय विश्व साप्ताहिक
विशेष आवाहन
विचारपूर्वक, सजगपणे आणि एकजुटीने मतदान करा.
आपली २३ मते हीच परिवर्तनाची ताकद ठरू शकते!
Post a Comment
0Comments