Citation : 2026 LiveLaw (SC) 444
4) सेमिनारमध्ये सहभाग म्हणजे दहशतवाद नाही – मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Case Title: Sheikh Juned v NIA, CRA-8705-2024, Mohd Waseem v Sta व व 1qqqte of MP CRIMINAL APPEAL No. 13145 of 2024, and Mahd Kareem v State of MP CRIMINAL APPEAL No. 13275 of 2024
5) लाच मागण्यासाठी प्रत्यक्ष काम प्रलंबित असणे आवश्यक नाही – राजस्थान उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
न्यायालयाने स्पष्ट केलं की
सरकारी अधिकाऱ्याकडे प्रत्यक्ष काम प्रलंबित नसले तरी लाच मागणे हा गुन्हा ठरतो
Title: Jagdish Singh v State of Rajasthan & Anr.
Citation: 2026 LiveLaw (Raj) 162
6) टेमघर धरण प्रकल्पातील पुनर्वसनासाठी दिलेल्या जमिनींच्या वाटपात गंभीर अनियमितता मुंबई उच्च न्यायालय
Case Title: Late Mahadev Dhondiba Marne vs. State of Maharashtra & Ors. [Writ Petition No. 16535 of 2025]
7) BMC ची repair permission म्हणजे बांधकाम कायदेशीर ठरत नाही – बॉम्बे उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेशमहानगरपालिकेने दिलेली repair/alteration परवानगी
बांधकाम कायदेशीर असल्याचा पुरावा ठरत नाही
Case Title: Siesta Industrial & Trading Corporation & Ors. vs. Municipal Corporation of Greater Mumbai & Ors. [Writ Petition No. 3448 of 2023]
8) Part Payment नोंद नसल्यास चेक बाऊन्स गुन्हा ठरत नाही – केरळ उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
महत्त्वाचा मुद्दा:
चेकवरील रकमेपैकी काही रक्कम आधीच भरली असेल
पण ती चेकवर endorsement म्हणून नोंदवली नसेल
तर Section 138 NI Act लागू होत नाही
Case Title: Danikutti Philip v. Johnykutty J. and Anr.
Citation: 2026 LiveLaw (Ker) 228
9) वादातील मालमत्ता संयुक्त आहे की वाटप झालेली – हा मुद्दा ट्रायबल असेल तर plaint फेटाळता येणार नाही
Case Title: Nazir Ahmad Mir & Ors Vs Ishfaq Ahmad Mir
Citation: 2026 LiveLaw (JKL)
10) फक्त वाहन चालवणे म्हणजे NDPS अंतर्गत “Possession” नाही – कलकत्ता उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
वाहन चालवत असल्यानेच आरोपीकडे “contraband” आहे असे मानता येत नाही
Possession सिद्ध करण्यासाठी नियंत्रण (control) दाखवणे आवश्यक
Case: Saw Herald vs The State
Case Number: CRM (NDPS) 5 of 2026
11) चार्जशीट नसताना बढती नाकारणे चुकीचे – गौहाटी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
फक्त गुन्हा प्रलंबित आहे म्हणून बढती रोखता येत नाही जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही
Case Name: Smti Dipali Baruah v. State of Assam & Ors.
Post a Comment
0Comments